सगुण निर्गुण
सगुण निर्गुण ही परमेश्वराची अद्वैती रूपे आहेत. माणूस हा चिन्मय आहे, म्हणजे परमेश्वराचा अंश आहे, म्हणून मानवाची ही अद्वैती रूपं ठरतात. परमेश्वराच्या या रूपांचा विचार करण्याचं एक फार श्रेष्ठ सूत्र...
View Articleनिरपेक्ष प्रेम...
अध्यात्म ही विद्यांची विद्या आहे. अध्यात्मविचाराचा परिघ जितका विस्तीर्ण करू शकतो, तितका तो विस्तीर्ण होतो. अध्यात्माचा सैद्धांतिक विचार हा गहन होत जातो. आपल्याला अध्यात्माचा अर्थ साधायचा आहे. रोजचे...
View Articleनिर्गुणाचा साक्षात्कार
- डॉ. दिलीप धोंडगेएकदा महत्त्वाच्या कामानिमित्ताने मी लासलगावला गेलो होतो. तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला भेटायचे होते, ती व्यक्ती दिवसभरात परतेल तेव्हा परतेल, अशा अनिश्चिततेच्या...
View Articleअजब रसायन
माणूस नावाचे रसायन अजब आहे. वितीएवढ्या पोटासाठी त्याला खूप बोभाटा करावा लागतो. पुरूषार्थाच्या त्याच्या तऱ्हेवाईक संकल्पनांमुळे तो अनेक रुपं धारण करतो. परस्परांवर विश्वास ठेवण्याइतकी विश्वासार्हता...
View Articleआत्मजागृती
आजचा रोजचा दिवस नवा करणे ही जगण्यातील अर्थपूर्ण बाब होय. तेच ते आणि तेच ते असे जगणे अर्थपूर्ण नसते हे उघडच आहे. ‘बेकंबेचे तेच परोचे’ असे मर्ढेकरांनी म्हटलेले आहे. तुकोबांनी दिवस नवा असण्याबरोबर...
View Articleबोध!
पंचविसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. एसटीने प्रवास करत होतो. रस्ता घाटाचा आणि खड्ड्याखड्ड्यांनी भरलेला होता. बसमध्ये साताठच प्रवासी होते. मी माझ्या नोकरीच्या गावावरून आठवडाभराने माझ्या मूळ गावी परतत...
View Articleजाले दर्पणाचे अंग
सगळे साहित्य हे एकाच गोष्टीचा शोध घेत असते आणि ती गोष्ट म्हणजे माणूस! माणसाचे वैयक्तिक-सामाजिक वर्तन, आप्तस्वकीयांतले वर्तन, मित्रांमधले वर्तन इत्यादी. या सगळ्यांमधून माणसाची नाना रूपे दृग्गोचर होतात....
View Articleढगांआडचा जीवितचंद्र
आहे असे मानले जाते. पुनर्जन्माबाबत मतमतांतरे आहेत. माणसाचा जन्म-आयुष्य-जगणं-पुरुषार्थ-कर्म-निष्काम कर्म-कर्मसंन्यास-उपकारापुरतं उरणं आणि कृतज्ञतेनं आणि कृतार्थतेनं जगाचा निरोप घेणं हा प्रवास फार सुंदर...
View Articleकरुणार्ततेचा पोत...?
- डॉ. दिलीप धोंडगेनेहमीप्रमाणे मी मोटरसायकलने कॉलेजला जात होतो. एका छोट्याशा वळणाजवळ एक कुत्र्याचं पिलू मध्येच आलं. मी वेगात नसल्यामुळे गाडीचा वेग नियंत्रित केला. तरीही त्या पिलाला पुढच्या चाकाचा...
View Articleअस्तित्वलोप!
जगणं हे नितळ पाण्याच्या तळ्यासारखं आहे. आपलंच आपणास त्यात प्रतिबिंब दिसतं. आयुष्य हे प्रतिबिंब दाखवू शकत नाही. जे जगतात ते जगण्यासंबंधी बोलू-लिहू शकतात. त्यांचे बोलणे-लिहिणे मार्गदर्शक ठरते. महात्मा...
View Article‘मना पाहिजे अंकुश’
माणूस हा सुखात्म प्राणी आहे की शोकात्म प्राणी आहे, असा प्रश्न विचारल्यावर तो दोन्हीही आहे, हे उत्तर येते आणि ते बरोबरही आहे. सुखाच्या त्याच्या कल्पनांवर त्याची सुखात्मता अवलंबून आहे व दुःखाच्या...
View Articleतीर्था जाऊनिया...
महाशिवरात्रीचा दिवस. आमच्या भागातल्या कपालेश्वरला आई माझ्या लहान भावाला घेऊन दर्शनाला गेली होती. कपालेश्वरला शिवाचं जुनं मंदिर आहे. जवळूनच वाहणारी हत्ती नावाची लहानशी नदी. केवड्याचं घनदाट बन. नदीपलीकडे...
View Articleप्रेमाला कोठे थारा?
‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजींची धर्माची व्याख्या आहे. इतकी सोपी व्याख्या; मात्र संस्कृतीचा सारांश व्यक्त करणारी आहे. धर्म हा संस्कृतीला धारण करतो. परिणामतः संस्कृतीचे धर्ममय...
View Articleशहाणे आणि वेडे
- डॉ. दिलीप धोंडगेमागे एका इंग्रजी डायजेस्टमध्ये, बहुदा रिडर्स डायजेस्टमध्ये, वाचलं होतं की, माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं कार्य ठरलेलं आहे. डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, नाकाचं श्वासोच्छ्वास...
View Articleसत्याचे दर्शन?
एका तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. कार्यक्रम आटोपल्यावर संयोजक प्राध्यापकांनी दुपारच्या जेवणासाठी त्यांच्या घरी नेलं. वाङ्मयविषयक बोलणं अखंड चालू...
View Articleशिवाची ओळख...
जीव अनंत आहे, मात्र जीवनकाल सीमित आहे, असं वचन आहे. याचा खरा अर्थ असा होतो की, अनंत असलेला जीव आपल्या आयुष्यालाही अनंतता प्रदान करू शकतो. जिवाच्या ठायी असणाऱ्या अनेक अस्फुट गोष्टी जगताना प्रस्फुट...
View Article