‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजींची धर्माची व्याख्या आहे. इतकी सोपी व्याख्या; मात्र संस्कृतीचा सारांश व्यक्त करणारी आहे. धर्म हा संस्कृतीला धारण करतो. परिणामतः संस्कृतीचे धर्ममय स्वरूप हे प्रेममय असावे. पण असे दिसत नाही.
↧